भारतीय सैन्य दलात 194 जागांसाठी भरती

भारतीय सैन्य दलात 194 जागांसाठी भरती

कोर्सचे नाव: RRT 91, 92, 93, 94 95 कोर्स 

Total: 194 जागा

पदाचे नाव: ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) 

अ. क्र.प्रवर्ग पद संख्या
1पंडित171
2पंडित (गोरखा)09
3ग्रंथी05
4मौलवी (सुन्नी)05
5मौलवी (शिया)01
6Padre02
7बोध मोंक 01
 Total194

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता.

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1987 ते 30 सप्टेंबर 1996 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

लेखी परीक्षा: 27 जून 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2021 (05:00 PM)


Sagar Shinde

1 Thoughts posts

Comments